wishes

Ganpati bappa status marathi || Ganesh Chaturthi wishes, quotes marathi || गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी 2022

Ganesh hd images free download

नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांना गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा या वर्षी  31 August 2022 रोजी गणेश चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात साजरा होणारा हा उत्सव आता संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटात दरवर्षी साजरा केला जातो,पण ह्या वर्षी करोना महामारीमुळे यावर्षी गणेश उसत्व आपल्याला दरवर्षी प्रमाणे साजरा करता येणार नाही.बापाच्या आगमनाने जे आलेले संकट नक्कीच दूर होईल.तुम्ही गणेश चतुर्थी शुभेच्छा whatsapp , facebook वरून तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून हि गणेश चतुर्थी खास बनवू शकता. दहा दिवस चालणार्‍या गणेशोत्सवात लोक गणपती बाप्पाला मोठ्या श्रध्देने घरी आणतात.  भगवान श्री गणेशाची सर्वत्र पूजा केली जाते, फेसबुक आणि व्हाट्सअप्प माध्यमातून प्रत्येकजण सोशल मीडियावर गणपती बाप्पा स्टेटस, काही खास गणेश चतुर्थी स्टेटस आणि गणपती बाप्पा आगमन स्टेटस आपण स्टेटस ठेवतो. आजच्या आपल्या पोस्ट मध्ये Ganesh Chaturthi status marathi,ganpati status marathi,ganpati bappa status marathi,ganpati status marathi २०२2,बाप्पा स्टेटस मराठी,गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी,गणपती बाप्पा आगमन शुभेच्छा मराठी,इत्यादी जे आपण आपल्या मित्रांसह-नातेवाईक बरोबर share केले पाहिजे.

गणपती बाप्पा स्टेटस मराठी / Ganpati bappa status marathi with images.

Ganpati status in marathi
Ganpati Status in Marathi
🌺 नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.🌺
🌺स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे. 🌺

Read Also: Happy Ganesh Chaturthi Wishes, Quotes & Status To Kickstart The Festival 2022! 

Happy Ganesh Chaturthi 2022: Top 50 Wishes, Messages, Quotes and Images to share

Ganesh Chaturthi 2022 : शुभकामनाएं, चित्र, संदेश, तस्वीरें,MMS, वॉलपेपर, चित्र और शुभकामनाएं

🌺 बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.🌺
🌺कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ. 🌺
🌺 माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.🌺
🌺बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता…
नाद घुमू दे एक पुन्हा…
तूच सुखकर्ता… तूच दुःखहर्ता…
विनायक चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा…🌺
Ganpati bappa status images
Ganpati Bappa status images

🌺 फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते. 🌺
🌺 गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी….
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी..🌺

🌺 हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा…🌺

🌺देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.🌺
|| गणपती बाप्पा मोरया ||
गणपती बाप्पा मोरया स्टेट्स मराठी
गणपती बाप्पा मोरया स्टेटस मराठी

🌺 जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल….!!!🌺
🌺 गणपती बाप्पा जे काही नशिबात
वाढवून ठेवले आहेस
ते फक्त सहन करण्याची
शक्ती दे…..!!!!🌺
🌺बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.🌺

Read Also: Happy Ganesh Chaturthi Wishes, Quotes & Status To Kickstart The Festival 2022! 

Happy Ganesh Chaturthi 2022: Top 50 Wishes, Messages, Quotes and Images to share

Ganesh Chaturthi 2022 : शुभकामनाएं, चित्र, संदेश, तस्वीरें,MMS, वॉलपेपर, चित्र और शुभकामनाएं

 

🌺गणपतीच्या मंदिरात प्रसादाला
असते मोदकांची गोडी सुखी ठेव बाप्पा
आमची ही जोडी.🌺

Ganpati bappa Quotes marathi
Ganpati Bappa Quotes Marathi
🌺 जगी ज्यास
कोणी नाही
त्यास देव आहे
निराधार
आभाळाचा
तोच भार साहे,
मोरया.🌺
🌺 तुम्ही नीट करा
तुमचं नीट करायला बाप्पा आहे.🌺
🌺 तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.🌺
🌺 खूप अडचणी आहेत जीवनात
पण त्यांना सामोरेजायची ताकत
बप्पा फक्त तुझ्यामुळे येते. 🌺
🌺माझं दुःख फक्त माझ्या बाप्पालाच
माहित
लोकांनी तर मला फक्त हसतानाच
पहिलय…..🌺
🌺 पार्वती सुत शिव के लाल, मूषक जिनकी सवारी है,
वो एकदंताय, गणाधीशाय, जगत के पालनहारी हैं.

#गणपति बप्पा मोरया. 🌺

🌺 गणेश चतुर्थी शुभेच्छा 2022 / Ganesh Chaturthi shubhecha marathi .🌺

Ganesh Chaturthi shubhechha marathi
Ganesh Chaturthi shubhechha marathi
🌺 प्रथम पूजा गणेशा तू है विघ्नहर्ता
सब की मनोकामना पूर्ण करे तू है सुखकर्ता
मनमोहक तेरी सूरत, है प्रिय तुम्हें मोदक
बिना विघ्न के कार्य सफ़ल करे तू है दुखहर्ता
माता का आज्ञाकारी बात है तेरी निराली
पिता तेरे शिव शंकर तू है सब का गणेशा
जय श्रीगणेश गणेश चतुथीच्या शुभेच्छा. 🌺
🌺 गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र
मन होते उदास….
सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
🌺!! गणपती बाप्पा मोरया,
*मंगलमुर्ती मोरया !!
*आजचा दिवस आनंदाचा*
*बाप्पाच्या आगमनाचा*
*अकरा दिवस मुक्कामाचे*
*मनोभावे पूजा करूया*
*हात जोडून मागणे करूया*
*कोरोना देशातून हद्दपार करा*
*सर्वांना आनंदी व सुखी करा* 🌺
🙏*आपणा सर्वांना*
*गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा*🙏
 
Ganesh Chaturthi Sms marathi
Ganesh Chaturthi Sms Marathi

🌺 तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा. 🌺
🌺बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती मोरया.. 🌺

🌺कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…🌺

🌺पग में फूल खिले। हर खुशी आपको मिले।
कभी न हो दुखों का सामना।
यही मेरी गणेश चतुर्थी की शुभकामना.🌺

दिल से जो भी मांगोगे मिलेगा
ये गणेश जी का दरबार है,
देवों के देव वक्रतुंडा महाकाया को
अपने हर भक्त से प्यार है..
गणेश चतुर्थी की शुभ कामनाएं.

Ganesh Chaturthi wishes Marathi / Ganesh Chaturthi chya shubhechha Marathi.🌺🙏

Ganesh Chaturthi wishes marathi
Ganesh Chaturthi wishes Marathi
🌺वक्रतुण्ड महाकाय सूर्य
कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺

🌺गर्दी नाही, पण उत्साह तोच..मिरवणुका नाहीत, तरी जयघोष तोच..ढोल ताशांचा गजर नाही,पण टाळ्यांचा कडकडाट तोच..मूर्तीचा आकार मोठा नाही,पण मनातला भाव तोच..मंडपांमधे नाही, पण घराघरांतआणि मनामनात बाप्पा मात्र तोच…!🌺सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.  🌺

🌺 तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. 🌺
🌺 भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति,
हैप्पी गणेश चतुर्थी. 🌺

श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली…

🌺 सजली अवघी धरती.
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसात भरली स्फुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची.
कारण चतुर्थी आमच्या
गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया….🌺
🌺आम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. 🌺

Ganpati bappa agman status / गणपती बाप्पा आगमन स्टेटस मराठी

गणपती बाप्पा आगमन स्टेटस
गणपती बाप्पा आगमन स्टेटस
🌺 बाप्पाच्या आगमनाने
आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी
ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे
प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या
तुम्हा सर्वाना खूप खूप
शुभेच्छा! 🌺
🌺 जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास”
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस!!!
आतुरता आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया. 🌺
🌺 देव येतोय
माझा…
आस लागली
तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून
पाहण्याची,
कधी उजाडेल ती
सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या
आगमनाची…🌺
🌺पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप..
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस..
नाव घेउनीया मोरयाचे मुखी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची.🌺
🌺श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता  आगमनाची.🌺
🌺 आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची…
सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!🌺
🌺 हे करोणा वेळ आहे तुझी
करून घे तुझा कहर
२२ ऑगस्ट जवळ येऊ दे मग
बघशील आमच्या बाप्पांची लहर…
बोला गणपती बाप्पा मोरया. 🌺
🌺 कितिही काढल्या प्रतिमा
तुझ्या तरी भरत नाही रे मन
आम्ही समाधानी त्या दिवशी होऊ
 जेव्हा होईल तुझे आगमन.🌺
🌺 बाप्पा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सगळे तुमची आतुरतेने वाट पहात
आहोत ,फक्त या वर्षी तुमचे आगमन आणि निरोप तस नाही
होणार जस दरवर्षी होई,
पण म्हणून आमचा उत्साह कमी नाही होणार आहे कारण तूम्ही
आमच्या प्रत्येकाचा मनात बसलेला आहात ,तुझ्या दर्शनाची ओढ
लागली आहे बाप्पा ,लवकर या तुम्ही .🌺
🌺 !! सकाळ हसरी असावी!!
!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!
!! सोपे होई सर्व काम!!
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺
🌺 वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा” 🌺
🌺 १० दिवस मंडपात आणि
३५५ दिवस आमच्या हृदयात
राहणारा बाप्पा येतोय. 🌺
🌺हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या
कोरोना सारख्या भयानक रोगापासून
संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा…🌺
🌺 वाट पाहता बाप्पा तुझी
वर्ष कधी सरले आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले. 🌺

Happy Ganesh Chaturthi
Wishing you happiness as big as Ganesh’s appetite,
Life as long as his trunk,
Trouble as small as his mouse,
Moments as sweet as modaks.
Sending you wishes on Ganesh Chaturthi!



I pray to God for your prosperous life.
May you find all the delights of life,
May all your dreams come true.
Happy Ganesh Chaturthi!
Mushikavaahana modaka hastha,
Chaamara karna vilambitha sutra,
Vaamana rupa maheshwara putra,
Vighna vinaayaka paada Namasthe
Happy Ganesh Chaturthi!

Happy Ganesh Chaturthi Messages

Ganesh Chaturthi Messages
Ganesh Chaturthi Messages in English

Check out some heartfelt Ganesh Chaturthi messages for you to send your loved ones!

  1. May Lord Ganapati always give you many reasons to be happy. Wishing you all a very Happy Ganesh Chaturthi!
  2. May the Lord Vighna Vinayaka removes all obstacles and showers you with bounties. Happy Ganesh Chaturthi to all!
  3. With the blessing of Lord Ganapati, may you receive success in all your endeavours!
  4. Wishing you and your family a wonderful day honouring Lord Ganesha! Let’s celebrate this Ganesh Chaturthi with joy and happiness.
  5. May Lord Ganesha bless you and your family with peace and happiness. Happy Ganesh Chaturthi to everyone!
  6. May the divine blessings of Lord Ganesha bring you eternal bliss and peace, protect you from evil and sorrows, and fulfil all your wishes and desires. Happy Ganesha Chaturthi!
  7. As rains bless the Earth, likewise, may Lord Ganesha bless you with everlasting happiness. Keep smiling and reciting Ganapati Bappa
  8. Morya! Happy Vinayak Chaturthi 2020!!!

Don’t forget to share the joy with your friends and family with our heartfelt Ganesh Chaturthi wishes, quotes, messages, greetings, and status!

Back to top button